या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थापत्यविशारद --- हिरोजी इंदुलकर
कों ढ व ऴ भ्र म ती - 2014
कों ढ व ऴ भ्र म ती '' आले गणा च्या मना । तिथे कोणाचे चालेना । । " --- तुम्हाला वाटले असेल हा कोणाचा अभंग … पण आमच्या बाबत हे नेहमीच होते… my sweet brother गणेश कर्पे त्याबद्दल हे सर्व … त्याने म्हटले जाऊया कों ढ व ऴ भ्र म ती ला …. अस्मादिक माझा मित्र प्रदीप चा लहान भाऊ … ३ वेळा त्याच्यासोबत अमरनाथ यात्रा केली असल्याने त्याने कोठे जायचे म्हटले कि आम्ही एका पायावर तयार … त्याची अनेक वैशिष्ट्ये पुढे सांगेल ………………… तूर्त कों ढ व ऴ भ्र म ती बद्दल बोलूया … कोठे आहे 'कोंढवळ ' फोटो पाहूनच अंदाच अंदाज बांधा………… हो बरोबर ओळखलत !… पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळचे एक टुमदार गाव … निसर्गरम्यता राखलेले गाव !!… जायचे नक्की झाले त्यावेळी मी (विजयकुमार भवारी ), गणेश कर्पे , महेंद्र काळे, सोमनाथ, महेश भागवत असे ४-५ जण नक्की झालो ………………. " प्रथमग्रासे मक्षिका पात:" ……………. महेशने ऐनवेळी दगा दिला . येतो येतो म्हणून नंतर नकारघंटा !...


chanch !............
उत्तर द्याहटवा