राजधानी एक्प्रेस आपल्या लौकिकाला जागली नाही . तब्बल १ तास लेट झाली. व जम्मू येताच अर्धा तास रेंगाळली. बाहेर एव्हाना पाऊस सुरु झाला होता. ८ जुलै २०१३ …. पहाटे पोहोचण्याचे नियोजन होते पण आता ७ वाजत आले होते. एवढे होऊनही राजधानी बरोबर फोटो काढल्याशिवाय राहवले नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा