जम्मू ते सोनमर्ग व्हाया श्रीनगर प्रवास .........


जम्मू त ' झायालो ' ठरवली.    खरे  तर ' तवेरा ' मनात होती. पण दुधाची तहान ताकावर !..  असे म्हणून   ' झायालो ' वर समाधान मानले. वळणावळणाच्या रस्त्याने गाडी निघाली. एवढा खतरनाक रस्ता मी उभ्या जन्मात पाहिला नाही.




                                               ' काझीगुंड ' येथे खरेदी केलेली हि टोपी








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी