आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी भारताचा सांस्कृतिक इतिहास ज्या ज्या वेळी लिहिला जाईल त्या त्या वेळी आदिवासी संस्कृतीला डावलून चालणार नाही , कारण भारतातील आदिवासी समाज हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा एक महत्त्वपूर्ण घटक , अंग , भाग आहे. आदिवासी समाज आपली स्वतःची विशिष्ट संस्कृती , परंपरा आणि जीवनशैलीचे कटाक्षाने पालन करतो. याच आदिवासी संस्कृतीचे संरक्षण ...
मस्तानी तलावाकडे माझी आणि राजू ची मुशाफिरी १६. ११. २०१४ आजचा दिवस रविवार ……. म्हटलं कोठे जावं तर राजू उर्फ महेश भागवत उत्तरले … दिवेघाट जवळचा "मस्तानी तलाव " !!………… ………जे ना देखे रवि ते देखे राजू असे म्हणा हव तर ? राजू मी great treker म्हणतो ते उगीच नाही ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आता मस्तानी तलावा बाबत बोलूया !!……………… मराठी धुरंधर वीर पहिला बाजीराव पेशवा ची पत्नी मस्तानी ( मात्र अजूनही मस्तानीची ओळख बाजीरावाची रखेल अशीच केली जाते ) च्या नावाने दिवे घाटाच्या नजीक वडकी गावा नजीक चा तलाव . आता परत प्रतिप्रश्न पडेल मस्तानी बद्दलचा इतिहास. मस्तानी ही बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याची संतती होती. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता.ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराण...
Nice tought...
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏👍👍
हटवा