पोस्ट्स

  प्राजक्त आणि मी प्राजक्ताची फूले बहरली आणि मी ... कोमेजलो... तो बहरत होता. . मी निराश होत होतो... खरे तर त्याच्या बहरण्यामुळे उत्साह द्विगुणित व्हायला, पाहिजे होता... पण मी निराशेच्या गर्तेत, आशेच्या हिंदोळ्यांवर  फक्त मागे मागे जात होतो तो प्राजक्त, त्याचे‌ अस्तित्व,  मला ठायी...ठायी. .. संचिताची सय करून, देत होती... प्रा.विजयकुमार विनायक भवारी वारजे (पुणे)
इमेज
.  कविता : सुख  सुखाची व्याख्या काय असावी ? तेव्हाच सुख कळेल. येता येता, आणि..... जाता जाता, मध्यंतरी.... सुख अनुभवासी येईल. तरीही वियोगाचे उमाळे दुःखाचे हिवाळे पावसाळे, चिंब भिजवतील, कुडकुडत ठेवतील.. सुख हिरावतील.. मानण्यावर सुख, नाही तर.. दुःखाचेच साम्राज्य... दुःखाचेच अधिराज्य .... कवी विजयकुमार विनायक भवारी

आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी

    आदिवासींचे सुरक्षा कवच   :   भारतीय संविधान तरतुदी         भारताचा सांस्कृतिक इतिहास ज्या ज्या वेळी लिहिला जाईल त्या त्या वेळी आदिवासी संस्कृतीला डावलून चालणार नाही , कारण भारतातील आदिवासी समाज हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा एक महत्त्वपूर्ण घटक , अंग , भाग आहे. आदिवासी समाज आपली   स्वतःची   विशिष्ट संस्कृती , परंपरा आणि जीवनशैलीचे कटाक्षाने पालन करतो. याच आदिवासी संस्कृतीचे संरक्षण ...