पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरनाथकडे -- २०१४

इमेज
अमरनाथकडे -- २०१४           श्रीनगर विमानतळावर ७. ०० वाजता आम्ही पोहोचलो -  विमानाने प्रवास करणा-या साठी खास मौलिक व कामाची सूचना .............. !......  काश्मीर पर्यटन करायला निघाला आहात. तर श्रीनगर ला पोहोचल्या बरोबर लगबगीने विमानतळा बाहेर पडू नका.  तेथे एक पर्यटकांना माहितीपुस्तिका देणारा कक्ष आहे. जम्मू, श्रीनगर, कारगिल, लेह इ . पर्यटन स्थळी जाण्याचा खजिना फुकट … हो …………………. फ्री  फ्री  फ्री  फ्री  फ्री  फ्री  फ्री  फ्री ……… मला आश्चर्य वाटलं त्या कक्षात कोणीही फिरकत नव्हते. मीच इतक्या पुस्तिका उचलल्या कि मला माझीच लाज वाटली … विमानतळ्याच्या  बाहेर मुन्ना आमचे चक्रधरस्वामी !…………हो त्याच्या इनोवा ने तो आम्हाला ८ दिवस फिरवणार होता- अमरनाथ त्यानंतर लेह- लढाख - मग  श्रीनगर  व सरतेशेवटी जम्मू विमान तळावर तो आम्हाला सोडणार होता               ८ x ४००० = ३२,०००  असा रेट           आता 2 दिवस फोन बंद !…।  सोनमर्ग  च्या एका हॉटेलात  मी अमरनाथ च्या वाटेवर …….हेलीPAD  जवळील कार्यालयात  आम्हाला माहित नव्हते आमचा हा मार्ग सहजा-सहजी होणार नव्हता … आमचा नंबर आल्यानंतर तोबा गर्दी आतमध्