पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मस्तानी तलावाकडे माझी आणि राजू ची मुशाफिरी १६. ११. २०१४

इमेज
मस्तानी तलावाकडे माझी आणि राजू ची मुशाफिरी १६. ११. २०१४         आजचा दिवस रविवार ……. म्हटलं कोठे जावं  तर राजू उर्फ महेश भागवत उत्तरले … दिवेघाट जवळचा "मस्तानी तलाव " !!………… ………जे ना देखे रवि ते देखे राजू  असे म्हणा हव तर ?  राजू मी great  treker म्हणतो ते उगीच नाही  ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आता मस्तानी तलावा बाबत बोलूया !!……………… मराठी धुरंधर वीर पहिला बाजीराव पेशवा ची पत्नी मस्तानी (  मात्र अजूनही मस्तानीची ओळख बाजीरावाची रखेल अशीच केली जाते )  च्या नावाने दिवे घाटाच्या नजीक वडकी गावा नजीक चा तलाव . आता परत प्रतिप्रश्न पडेल मस्तानी बद्दलचा इतिहास.      मस्तानी ही बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याची संतती होती. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता.ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे या

अमरनाथ यात्रा तिस -या दा जुलै २०१४ पुणे ते श्रीनगर पर्यत

इमेज
 पुणे ते श्रीनगर पर्यत            अमरनाथ यात्रा करण्याचा  संकल्प सोडल्यासारखें  तिस -यादा  आम्ही अमरनाथ यात्रेला निघालो. ह्यावेळी मी (विजयकुमार),   प्रमोद बांबळे, गणेश कर्पे, सोमनाथ सोमवंशी असे नेहमीचेच  कलाकार होतो. फक्त वैभव नव्हता . त्याची उणीव भासलीच !……… (ड पे  सरांना ) अरे ह्या वेळच्या  नवागतांची ओळख राहिलीच तसे दाजी (सुनील रघतवान) व डन्पे  सर २०१२ च्या अमरनाथ यात्रेचे हिस्सेदार होतेच !… ते बरोबर होतेच . फक्त ह्यावेळी अमरनाथ यात्रा पहिली वाहिली अनुभवणारा आमचा संजू (डॉ . संजय भवारी ) होताच  !…. असे आम्ही ७  जण होतो.    ह्यावेळची यात्रा तशी   हाय -फाय सदरात मोडणारी होती .   कारण येता -जाता विमान प्रवास होता . पुणे ते श्रीनगर  व जम्मू ते पुणे   नेहमीच्या  प्रथेप्रमाणे  आंतरजालाचा (इंटरनेट) उपयोग …  माहिती जमवून त्याची डायरी !……………… ---------------------------------------------------------------------------------------------------------- पुणे विमानतळावरील माझे कुटुंबीय व नेहमीच जाताना  बाय बाय  व येताना  हाय हाय करणारा महेश भागवत (राजू)……………… घरचे सर्व……सिद्दी, मोन

कों ढ व ऴ भ्र म ती - 2014

इमेज
कों ढ व ऴ  भ्र म ती   '' आले गणा च्या मना ।  तिथे कोणाचे चालेना । । " ---           तुम्हाला वाटले असेल हा कोणाचा अभंग … पण आमच्या बाबत हे नेहमीच होते… my sweet brother  गणेश कर्पे त्याबद्दल हे सर्व …  त्याने म्हटले जाऊया    कों ढ व ऴ  भ्र म ती  ला …. अस्मादिक माझा मित्र प्रदीप चा लहान भाऊ … ३ वेळा त्याच्यासोबत अमरनाथ यात्रा केली असल्याने त्याने कोठे जायचे म्हटले कि आम्ही एका पायावर तयार … त्याची अनेक वैशिष्ट्ये पुढे सांगेल ………………… तूर्त  कों ढ व ऴ  भ्र म ती  बद्दल बोलूया …       कोठे आहे  'कोंढवळ ' फोटो पाहूनच अंदाच अंदाज बांधा………… हो बरोबर ओळखलत !… पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळचे एक टुमदार गाव … निसर्गरम्यता राखलेले गाव !!… जायचे नक्की झाले त्यावेळी मी (विजयकुमार भवारी ), गणेश कर्पे , महेंद्र काळे, सोमनाथ, महेश भागवत असे ४-५ जण  नक्की झालो ………………. " प्रथमग्रासे मक्षिका पात:" ……………. महेशने ऐनवेळी दगा दिला . येतो येतो म्हणून नंतर नकारघंटा !…. शेवटी आम्ही तिघेच !!।  सोमा ,महेश गळाले…………    मग मी, गणा , महेंद्र …………. हे त्रिकु