.

 कविता : सुख 


सुखाची व्याख्या काय असावी ?
तेव्हाच सुख कळेल.
येता येता,
आणि.....
जाता जाता,
मध्यंतरी....
सुख अनुभवासी येईल.
तरीही वियोगाचे उमाळेदुःखाचे हिवाळे पावसाळे,
चिंब भिजवतील,
कुडकुडत ठेवतील..
सुख हिरावतील..
मानण्यावर सुख,
नाही तर..
दुःखाचेच साम्राज्य...
दुःखाचेच अधिराज्य ....

कवी विजयकुमार विनायक भवारी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी