कों ढ व ऴ भ्र म ती - 2014

कों ढ व ऴ  भ्र म ती  

'' आले गणा च्या मना ।  तिथे कोणाचे चालेना । । " ---
          तुम्हाला वाटले असेल हा कोणाचा अभंग … पण आमच्या बाबत हे नेहमीच होते… my sweet brother  गणेश कर्पे त्याबद्दल हे सर्व …  त्याने म्हटले जाऊया    कों ढ व ऴ  भ्र म ती  ला …. अस्मादिक माझा मित्र प्रदीप चा लहान भाऊ … ३ वेळा त्याच्यासोबत अमरनाथ यात्रा केली असल्याने त्याने कोठे जायचे म्हटले कि आम्ही एका पायावर तयार … त्याची अनेक वैशिष्ट्ये पुढे सांगेल ………………… तूर्त कों ढ व ऴ  भ्र म ती  बद्दल बोलूया …
      कोठे आहे  'कोंढवळ ' फोटो पाहूनच अंदाच अंदाज बांधा…………

हो बरोबर ओळखलत !… पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळचे एक टुमदार गाव …
निसर्गरम्यता राखलेले गाव !!… जायचे नक्की झाले त्यावेळी मी (विजयकुमार भवारी ), गणेश कर्पे , महेंद्र काळे, सोमनाथ, महेश भागवत असे ४-५ जण  नक्की झालो ………………. " प्रथमग्रासे मक्षिका पात:" ……………. महेशने ऐनवेळी दगा दिला . येतो येतो म्हणून नंतर नकारघंटा !…. शेवटी आम्ही तिघेच !!।
 सोमा ,महेश गळाले…………
   मग मी, गणा , महेंद्र …………. हे त्रिकुट निघाले .
    
पेट्रोल पंपावर मी व गणेश


दाट झाडीतून रस्ता जात होता .

फायनली आम्ही कोंढवळ ' मध्ये पोहोचलो .

 

 वाटेत एका  महापाषाणाचा  फोटो


वाटेत एक टुमदार हॉटेल लागले ३ भाक-या = ४५ रुपये अशी खरेदी येथे केली .





माझे आदिवासी बांधव साड्याचा  असाही वापर करतात …
 निसर्गरम्य कोंढवळ

खराब रस्ता …………… आमचा भट्टी च्या रानाला जाण्याचा बेत फसला ………।

या तळ्याच्या जवळ -पास चिकन बनविण्याचा बेत रचला ….


खेकड्याची निवासस्थाने ……………………

 

 गणेशची तीन दगडाची चूल करण्याचा यशस्वी प्रयत्न …… या दगडावर बिर्याणी शिजवली .
…पर्यावरण प्रेमी नों sorry




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी

मस्तानी तलावाकडे माझी आणि राजू ची मुशाफिरी १६. ११. २०१४