या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थापत्यविशारद --- हिरोजी इंदुलकर
WISDEN
विस्डेन वर विराट .... क्रिकेटचे बायबल समजले जाणारे ' विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक ' उर्फ विस्डेन हे वार्षिक अनेक बाबतीत महत्वपूर्ण मानले जाते. विस्डेन इंग्लंड मधून प्रकाशित होते. यंदाच्या वर्षी एप्रिल मध्ये या वार्षिकातील मुखपृष्ठावर विराट कोहली असणार आहे. हे वार्षिक ६ एप्रिल ला प्रसिद्ध होईल. एरवी क्रिकेटच्या पुस्तकातील कोणताही फटका हुकमी मारणाऱ्या विराट कोहलीच्या ' रिव्हर्स स्वीप ' ला विस्डेन ने प्राधान्य दिले आहे. या छायाचित्रातून विराटच्या लढाऊ व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते असे विस्डेन चे संपादक लॉरेन बुथ यांनी म्हटले आहे. विस्डेन ने नेहमीच तंत्रशुद्ध क्रिकेटला आणि तंत्रशुद्ध खेळाडुंना पाठिंबा दिला आहे परंतु क्रिकेटचे बदलते स्वरूप पाहता विराट कोहली सारख्या क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या खेळाडूला मुखपृष्ठावर स्थान देण्याची हीच यॊग्य वेळ आहे. असेही बूथ यांनी म्हटले आहे . गेल्या ४ वर्षांचा विचार करता सचिन नंतर विस्डेन च्या मुखपृष्ठावर झळकणारा विराट ह...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा