अमरनाथकडे -- २०१४
अमरनाथकडे -- २०१४
श्रीनगर विमानतळावर ७. ०० वाजता आम्ही पोहोचलो - विमानाने प्रवास करणा-या साठी खास मौलिक व कामाची सूचना .............. !...... काश्मीर पर्यटन करायला निघाला आहात. तर श्रीनगर ला पोहोचल्या बरोबर लगबगीने विमानतळा बाहेर पडू नका. तेथे एक पर्यटकांना माहितीपुस्तिका देणारा कक्ष आहे. जम्मू, श्रीनगर, कारगिल, लेह इ . पर्यटन स्थळी जाण्याचा खजिना फुकट … हो …………………. फ्री फ्री फ्री फ्री फ्री फ्री फ्री फ्री ……… मला आश्चर्य वाटलं त्या कक्षात कोणीही फिरकत नव्हते. मीच इतक्या पुस्तिका उचलल्या कि मला माझीच लाज वाटली … विमानतळ्याच्या बाहेर मुन्ना आमचे चक्रधरस्वामी !…………हो त्याच्या इनोवा ने तो आम्हाला ८ दिवस फिरवणार होता- अमरनाथ त्यानंतर लेह- लढाख - मग श्रीनगर व सरतेशेवटी जम्मू विमान तळावर तो आम्हाला सोडणार होता ८ x ४००० = ३२,००० असा रेट
आता 2 दिवस फोन बंद !…। सोनमर्ग च्या एका हॉटेलात मी
अमरनाथ च्या वाटेवर …….हेलीPAD जवळील कार्यालयात आम्हाला माहित नव्हते आमचा हा मार्ग सहजा-सहजी होणार नव्हता … आमचा नंबर आल्यानंतर तोबा गर्दी आतमध्ये होती सकाळच्या लोकांना सुद्या वर जाण्यासाठी जाता आले नंव्ह्ते …। काही कळावयास मार्ग नव्हता …
शेवटी शेवटी आमचा नंबर लागला … मी व संजू च फक्त पंचतरणी ला वर गेलो बाकी खालीच राहिले
पंचतरणी च्या तंबूत मी व संजू …….
आमच्या तंबूवर S असे होते ………………… ओळखीसाठी अशा खुणा उपयोगी पडतात

जय बाबा बर्फानी
उत्तर द्याहटवा