korigad कोरीगड

DATE  : - 26/01/2014

…. हे चारही गड आता आम्ही पादाक्रांत केले आहेत.   कोरीगड करून आलो पाटील सरांची 'वेगनार ' अर्थात आमचे 'दुर्ग् वाहन ' ……. 'केदारी खानावळी ' च्या दिशेने जात  असताना हा फोटो (छायाचित्र ) घेतला ---


कोणत्याही गडावर जाण्यापूर्वी माझ्या पूर्व तयारीचा हा मासला !…  ही महाजालावरून, पुस्तकातील माहिती यावरून तयार केलेली संचियनी  (डायरी )…………………… एक प्रयत्न माहिती साठविण्याचा  !…… …. 




राजे आज तुम्ही स्मरणा च्या रूपाने आमच्या बरोबर आहात !… तुमचा मावळा  म्हणून तुमच्या जवळ जागा  द्या …







किल्ल्यावर जाताना .................................................. 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी