आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी
आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी भारताचा सांस्कृतिक इतिहास ज्या ज्या वेळी लिहिला जाईल त्या त्या वेळी आदिवासी संस्कृतीला डावलून चालणार नाही , कारण भारतातील आदिवासी समाज हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा एक महत्त्वपूर्ण घटक , अंग , भाग आहे. आदिवासी समाज आपली स्वतःची विशिष्ट संस्कृती , परंपरा आणि जीवनशैलीचे कटाक्षाने पालन करतो. याच आदिवासी संस्कृतीचे संरक्षण ...